मुख्यपृष्ठVarkariरूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी | Haripath in Marathi रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी | Haripath in Marathi 0 Harshal Bhagat जून २६, २०२० ॥ रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥ रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥ बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥३॥ सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवरू ॥४॥ Tags Abhang Varkari थोडे नवीन जरा जुने