शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील गावे | Villages in Junnar Taluka in Marathi

भारतातील सर्वात प्रगत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील विदयेचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील उत्तरेस अखंड स्वराज्याचे छत्रपती श्री शिवाजी राजे शहाजीराजे भोसले महाराज यांची जन्मभूमी म्हणजेच शिवजन्मभूमी असा नावलौकिक असणारा तालुका म्हणजेच "जुन्नर" तालुका होय. 

ठाणे, अहमदनगर जिल्ह्यांना लागून असलेला आणि सह्याद्रीच्या रांगेत वसलेला ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्ट्या संपन्न असलेला जुन्नर तालुका निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण नटलेला आहे. २१ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र शासनाने जुन्नर तालुक्याला महाराष्ट्रातील पहिला "पर्यटन तालुका" म्हणून घोषित केले.

चला तर मग, जुन्नर तालुक्यात कोण कोणते गावे आहेत याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. 




1 अमरापूर
2 अहिनेवाडी
3 अंजनावळे
4 आणे
5 आंबे
6 आंबेगव्हाण
7 आंबोळी
8 आगर
9 आनंदवाडी
10 आपटाळे
11 आर्वी
12 आळदरे
13 आळमे
14 आळु
15 आळे
16 आळेफाटा
17 ओझर
18 ओतूर
19 औरंगपूर
20 इंगळूण
21 उंचखडकवाडी
22 उंडेखडक
23 उंब्रज
24 उच्छील
25 उदापूर
26 उसरण
27 करंजाळे
28 कांदळी
29 काटेडे
30 कालवडी
31 कालदरे
32 काळे
33 कुमशेत
34 कुरण
35 कुसुर
36 केळी
37 केवडी
38 कबाडवाडी
39 कोपरे
40 कोल्हेवाडी
41 कोळवाडी
42 काचळवाडी
43 खडकुंबे
44 खाटकळे
45 खानापूर
46 खामगाव
47 खामुंडी
48 खिरेश्वर
49 खिलारवाडी
50 खुबी
51 खैरे
52 खोडद
53 गायमुखवाडी
54 गुंजाळवाडी
55 गुळुंचवाडी
56 गोद्रे
57 गोळेगाव
58 घंघाळदरे
59 घाटघर
60 चाळकवाडी
61 चावंड
62 चिंचोली
63 चिल्हेवाडी
64 जांभुळपाडा
65 जांभुळशी
66 जाधववाडी
67 जाळवंदी
68 झाप
69 ठीकेकरवाडी
70 डिंगोरे
71 डुंबरवाडी
72 ढालेवाडी तर्फे मिन्हेर
73 ढालेवाडी तर्फे हवेली
74 तळेरान
75 तांबे
76 तांबेवाडी
77 तेजुर
78 तेजेवाडी
79 दातखिळवाडी
80 देवळे
81 धनगरवाडी
82 धामणखेल
83 धोलवड
84 धोंडकरवाडी
85 नवलेवाडी
86 नागडवाडी
87 नारायणगाव
88 नाळवणे
89 निमगाव तर्फे महाळुंगे
90 निमगावसावा
91 निमगिरी
92 निमदरी
93 निरगुडे
94 नेतवड
95 पाडळी
96 पांगारी तर्फे ओतुर
97 पांगारी तर्फे मढ
98 पाचघरवाडी
99 पादिरवाडी
100 पारगाव तर्फे आळे
101 पारगाव तर्फे मढ
102 पारूंडे
103 पिंपरवाडी
104 पिंपरी पेंढार
105 पिंपरीकावळा
106 पिंपरीपेंढार
107 पिंपळगाव तर्फे नारायणगाव
108 पिंपळगाव जोगा
109 पिंपळगाव सिद्धनाथ
110 पिंपळवंडी
111 पुर
112 पेमदरा
113 फागुलगव्हाण
114 बल्लाळवाडी
115 बस्ती
116 बांगरवाडी
117 बागडवाडी
118 बागलोहारे
119 बादशाह तलाव
120 बारव
121 बुचकेवाडी
122 बेल्हे
123 बेळसर
124 बोतार्डे
125 बोरी बुद्रुक
126 बोरीखुर्द
127 भटकळवाडी
128 भिवडेखुर्द
129 भिवडेबुद्रुक
130 भोईरवाडी
131 भोरवाडी
132 मंगरूळ
133 मढ
134 मांजरवाडी
135 मांडवे
136 मांदर्णे
137 माणकेश्वर
138 माणिकडोह
139 माळवडी
140 मुथाळणे
141 यादववाडी
142 येडगाव
143 येणेरे
144 राजुर
145 राजुरी
146 रानमळावाडी
147 राळेगण
148 रोहकडी
149 वडगाव आनंद
150 वडगाव कांदळी
151 वडगाव सहाणी
152 वडज
153 विठ्ठलवाडी वडज
154 वाटखळ
155 वाणेवाडी
156 वारूळवाडी
157 वैशाखखेडे
158 वैष्णवधाम
159 शिंदे
160 शिंदेवाडी
161 शिरोली खुर्द
162 शिरोली तर्फे आळे
163 शिरोली बुद्रुक
164 शिवली
165 संगनोरे
166 संतवाडी
167 साकोरी तर्फे बेल्हे
168 सावरगाव
169 सीतेवाडी
170 सुकळवेढे
171 सुराळे
172 सुलतानपूर
173 सोनावळे
174 सोमतवाडी
175 हडसर
176 हातबाण
177 हातविज
178 हापूसबाग
179 हिरडी
180 हिवरे खुर्द
181 हिवरे तर्फे नारायणगाव
182 हिवरे तर्फे मिन्हेर
183 हिवरे बुद्रुक

कृपया यात काही गावांची नावे जोडायची राहिली असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवावे.

धन्यवाद 

हर्षल भगत 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad