जुन्नर तालुक्यातील महादेवांची मंदिरे
१)	कुकडेश्वर मंदिर – कुकडेश्वर (पूर)
२)	माणकेश्वर मंदिर – केळी
३)	मिन्हेश्वर मंदिर – आंबोली
४)	केदारेश्वर मंदिर – उच्छील
५)	श्री शंभो महादेव मंदिर – धालेवाडी तर्फे मिन्हेर
६)	औदुंबरेश्वर मंदिर – हिवरे
७)	नागेश्वर मंदिर – खिरेश्वर
८)	पानेश्वर मंदिर – डिंगोरे
९)	पंचलिंग मंदिर – जुन्नर
१०)	पाताळेश्वर मंदिर – अलदरे
११)	कपर्दिकेश्वर मंदिर – ओतूर
१२)	हाटकेश्वर मंदिर – जवळ गोद्रे
१३)	उत्तरेश्वर मंदिर – जवळ गोळेगाव
१४)	पिंपळेश्वर मंदिर - पिंपळवंडी
धन्यवाद 
माहिती संकलन : सौ. दिव्या हर्षल भगत 

