महाराष्ट्रातील जलसिंचन प्रकल्पापैकी महत्त्वाच्या कुकडी प्रकल्प अंतर्गत पिंपळगाव जोगा धरण बांधण्यात आले. जुन्नर तालुक्यातील हरिचंद्रगड मध्ये पुष्पावती नदीचा उगम होतो. याच पुष्पावती नदीवर पिंपळगाव जोगा गावाजवळ पिंपळगाव जोगा धरण बांधण्यात आले.
या धरणाचे संपूर्ण बांधकाम हे मातीमध्ये करण्यात आले असून धरणाची लांबी ४३१० मीटर असून उंची २४. ६० मीटर आहे.
धन्यवाद.
माहिती संकलन : कु.हर्षल एकनाथ भगत, मुख्य संपादक
या धरणाचे संपूर्ण बांधकाम हे मातीमध्ये करण्यात आले असून धरणाची लांबी ४३१० मीटर असून उंची २४. ६० मीटर आहे.
धन्यवाद.
माहिती संकलन : कु.हर्षल एकनाथ भगत, मुख्य संपादक