माणिकडोह धरण (कुकडी प्रकल्प) | Manikdoh Dam Junnar Tourism in Marathi

महाराष्ट्रातील जलसिंचन प्रकल्पापैकी महत्त्वाच्या कुकडी प्रकल्प अंतर्गत माणिकडोह धरण बांधण्यात आले. जुन्नर तालुक्यातील कुकडेश्वर मध्ये कुकडी नदीचा उगम होतो. याच कुकडी नदीवर माणिकडोह गावाजवळ माणिकडोह धरण बांधण्यात आले.



या धरणाचे संपूर्ण बांधकाम हे दगडामध्ये करण्यात आले असून धरणाची लांबी ९३० मीटर असून उंची ५०.३८ मीटर असून या धरणाची क्षमता ३०७.९१ दशलक्ष घनमीटर आहे. या धरणातून ६ मेगा वॅट विजेची निर्मिती करण्यात येते.  या धरणातून २३.५० किमीचा कॅनॉल देखील काढण्यात आला आहे.



धन्यवाद.

माहिती संकलन : कु.हर्षल एकनाथ भगत, मुख्य संपादक 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad