रोजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. याचा परिणाम म्हणून वजन वाढते. वजन वाढल्याने विविध आजारांना आपोआपच निमंत्रण मिळते. वजन वाढल्याने उच्च रक्तदाब, अनियमित रक्तपुरवठा, स्नायू दुखावणे, मानसिक ताणतणाव यांसारखे आजार बळावतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी खालील ड्रिंक्स पिणे फायदेकारक ठरते.
लिंबूपाणी :
नारळपाणी :
ताक :
ग्रीन टी :
दूध :
ब्लॅक टी :
जीरे पाणी :
आल्याचे पाणी :
हळदीचं दूध :
गरम पाणी :
उत्तम आरोग्यासाठी हे ड्रिंक्स नक्कीच पिऊन बघा आणि नियमित सेवन करण्याची सवय लावून घ्या. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. आणि आपल्या प्रियजनांबरोबर शेयर करायला विसरू नका.
धन्यवाद,
माहिती संकलन : कु.हर्षल एकनाथ भगत, मुख्य संपादक
लिंबूपाणी :
- लिंबामध्ये असणारे व्हिटॅमिन सी शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवते.
- शरीराला ऊर्जा देते
- शहाळं / नारळाचे पाणी शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते.
- शरीराला ऊर्जा देते
ताक :
- उन्हाळ्यात अन्न पचवण्यासाठी ताकाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
- याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
ग्रीन टी :
- ग्रीन टी चे नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील मेटॅबॉलिझम वाढते.
- त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
दूध :
- दुधातील प्रथिने आणि कॅल्शिअम मुले शरीराचे स्नायू , हाडे बळकट होतात.
- त्यामुळे रोज सकाळी १ ग्लास तरी दूध पिट जावे.
- ग्रीन टी चे नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील मेटॅबॉलिझम वाढते.
- त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
जीरे पाणी :
- जीरे पाण्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे चयापचय प्रक्रियेत सह-घटक म्हणून काम करतात.
- यामुळे आपल्या शरीरातील जमा होणारी चरबी कमी होण्यास मदत होते . परिणामी वजन कमी होते.
- जिरे पाण्यातील अँटिऑक्सिडंट आपल्या शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात.
- पचनशक्ती वाढवण्यासाठी जिरा उत्कृष्ट आहे.
आल्याचे पाणी :
- आल्याचे पाणी पिल्याने शरीराचा रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे स्नायू सैल होतात आणि स्नायू मधील वेदनाही दूर होतात.
- नियमित आल्याचे पाणी पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे रक्त शुद्ध होते आणि पिंपल्स, स्किन इन्फेकशनचा धोका टळतो.
- आल्याचे पाणी पिल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे सर्दी खोकला आणि व्हायरल इन्फेकशन चा धोका टळतो.
हळदीचं दूध :
- जर ताप येत असेल तर दुधामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा सुंठ पावडर आणि चवीपुरती साखर घालून प्यावे.
- हळदीचे दूध पिल्याने ताप कमी होण्यास मदत होते आणि आराम पडतो
- रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
गरम पाणी :
- रोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात लिंबू आणि १ चमचा मध टाकून पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
- गरम पाणी पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
उत्तम आरोग्यासाठी हे ड्रिंक्स नक्कीच पिऊन बघा आणि नियमित सेवन करण्याची सवय लावून घ्या. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. आणि आपल्या प्रियजनांबरोबर शेयर करायला विसरू नका.
धन्यवाद,
माहिती संकलन : कु.हर्षल एकनाथ भगत, मुख्य संपादक