महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/ हमाल या पदांच्या भरतीसाठी जाहिरात आज प्रकाशित झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या पदांसाठी उमेदवारांच्या निवड यादया आणि प्रतिक्षा यादया तयार करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून खालीलप्रमाणे ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदभरती अंतर्गत एकूण ५७९३ पदांची मोठी भरती होत आहे. ऑनलाईन अर्ज दिनांक ४ डिसेंबर २०२३ पासून सुरु होत आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०२३ आहे.
एकूण जागा : 5793 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 लघुलेखक (श्रेणी-3) 714
2 कनिष्ठ लिपिक 3495
3 शिपाई/ हमाल 1584
Total 5793
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.3: किमान 7 वी परीक्षा उत्तीर्ण आणि त्याची शरीरयष्टी चांगली असावी.
वयाची अट: 18 ते 38 वर्षे [राखीव प्रवर्ग: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट: https://bombayhighcourt.nic.in/
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online