हास्यरंग : जोक्सचा महापूर 😂 | Funny Jokes in Marathi

WFH वर्क फ्रॉम होम…घरातील एक प्रसंग..
आई :- कुकरच्या किती शिट्ट्या झाल्या रे….???
मी :- २??? नाही नाही ३?? मी नाही मोजल्या आई!!! 😟
मॅनेजर स्काईप वरून :- ३…३. मी ३ ऐकल्या!!! 😂😂😜

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad