ऍटिट्यूड स्टेटस :
खिशात रूपया नसला तली चालेल पण स्वप्न मात्र करोडो रूपये कमवायचे पाहा. 😎
नाद फक्त एकच, कमी वयात स्वताचं स्वप्न पुर्ण करायचं. 😊
प्रेरणादायी स्टेटस :
असं क्षेत्र निवडा, जिथं पैसा आणि नाव ही कमवता येतं. 😎
आपल्याला फक्त आई वडीलांच नाव मोठं करायचं, बाकी सगळं तर त्यांनी दिलयं. 😍
चिंतन करा, चिंता नाही , नव्या विचारांना जन्म द्या. – स्वामी विवेकानंद
हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं. – स्वामी विवेकानंद
अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. – स्वामी विवेकानंद
चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.
नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
विनोदी स्टेटस :
लोकं नाव ठेवत असतील तर ठेऊ द्या, आपल्याला कुठं त्यांच्या घरचा जावई व्हायचयं. 😜