ऊन्हाळा सुरू झाला कि उन्हापासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी फक्त थंड पाणी आणि थंड शितपेय यावरच अवलंबन राहणे आरोग्यास चांगले नाही. घरी बनवलेले थंडगार पेय आपल्या आरोग्यास उत्तमच यामुळे आपली प्रतिकार शक्ती देखील वाढते. यामुळे आपले शरीर डिहाइड्रेशन सारख्या समस्यांचा सामना अगदी सहजपणे करू शकते. बाहेरील शीतपेयापेक्षा घरी बनवलेले पेय आरोग्यास उत्तम चला तर जाणून घेऊया कशा पद्धतीने हे थंडगार पेय आपण घरच्याघरी तयार करू शकतो.
दही शेक
दह्यामध्ये मीठ,धनापावडर , जिरा पावडर घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. नंतर यामध्ये थोडासा बर्फ आणि कोथींबीर टाकून या थंडगार पेयाचा आस्वाद घ्या.
फायदे :
दही शेक
दह्यामध्ये मीठ,धनापावडर , जिरा पावडर घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. नंतर यामध्ये थोडासा बर्फ आणि कोथींबीर टाकून या थंडगार पेयाचा आस्वाद घ्या.
फायदे :
- या दही शेकमुळे आपल्या पोटातील आग आणि पित्त दूर होते.
- ऊर्जेने युक्त आहार
- मधुमेह नियंत्रणामध्ये राहतो
- प्रतिकारशक्ती सुधारते
- हृदय विकाराची शक्यता कमी होते
- पचनक्रिया चांगली होते
- आतड्यांचे आरोग्य सुधारते
- चेहरा,त्वचा उजळते
धन्यवाद.
माहिती संकलन : सौ.किर्ती प्रविण दांगट