उन्हळ्यात शरीराला थंडावा देणारा सगळ्यांचं आवडतं फळ म्हणजेच कलिंगड. कलिंगड आरोग्यास फायदेशीर आहे. याच कलिंगडाचा ज्यूस कसा करावा आणि त्याचे काई फायदे आहेत हे आज बघूया.
साहित्य :
कृती :
फायदे :
कलिंगडामध्ये व्हिटामिन सी आणि ए असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि डोळ्यांसाठी देखील कलिंगड चांगले आहे.
उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास अशा व्यक्तींनी कलिंगड जरूर खावे. कलिंगडामध्ये सोडियम कमी असते.
वजन कमी करण्यासाठी समावेश आहारामध्ये असावा.
धन्यवाद.
माहिती संकलन : सौ. किर्ती प्रविण दांगट
साहित्य :
- कलिंगड
- साखर
- आलं
- मिठ
- बर्फाचे तुकडे आवडीनुसार
कृती :
- कलिंगड धुवून कापून त्याचे छोटे छोटे तुकडे करावे. त्यातील बिया काढून टाकाव्यात.
- मिक्सरमध्ये कलिंगड,साखर, मीठ, आणि आलं घालून बारीक करावे. एकजीव झाल्यावर ग्लास मध्ये काढून घ्यावे.
- ग्लास मध्ये ओतल्यावर वरून बर्फ आणि कलिंगडाचे बारीक तुकडे घालावेत. आणि थंडच सर्व्ह करावं.