उपवास म्हटलं कि सर्वांच्या आवडत्या साबुदाण्याच्या खिचडीचा बेत हा ठरलेलाच असतो. साबुदाणा मध्ये हि विविध प्रकारचे पदार्थ आपल्याला बनवता येतात. असाच एक पदार्थ उपवासाची इडली कशी बनवायची ते आपण आज शिकूया.
साहित्य :
टिप :
धन्यवाद.
रेसिपी आभार : सौ. किर्ती प्रविण दांगट
- साबुदाणे
- भगर
- मीठ
- सोडा
- दही/ ताक
- तेल
- सर्वप्रथम साबुदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावेत. जास्त बारीक करायची गरज नाही रव्यासारखे झाले तरी चालेल.
- भगर मिक्सरला थोडी बारीक करून घ्यावी
- आता दोन्ही मिश्रण एका पातेल्यात घेऊन त्यात थोडे दही टाकावे. दही नसल्यास ताक वापरले तरी चालेल.
- या पिठामध्ये मीठ आणि सोडा घालून ३०-४० मिनिटे भिजायला ठेवावं.
- इडलीच्या प्लेट्सला तेल लावून त्यात हे मिश्रण घालावे आणि १५ मिनिटे शिजवून घ्यावे.
- शेंगदाण्याच्या आमटीसोबत खायला द्यावे.
टिप :
- इडली बनवताना त्यामध्ये थोडे मिश्रण टाकून त्यात उपवासाची बटाटा भाजी वरून परत थोडे मिश्रण घातले तरी छान चवदार इडली बनते.
- इडलीसोबत दही देखील खायला छान लागते.
धन्यवाद.
रेसिपी आभार : सौ. किर्ती प्रविण दांगट
Very Nice
उत्तर द्याहटवाआपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
हटवाNice..👍
उत्तर द्याहटवाआपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
हटवाThank you all
उत्तर द्याहटवाधन्यवाद किर्ती आपल्या छान रेसिपी बद्दल.
हटवाआपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
उत्तर द्याहटवा