महाराष्ट्रातील जलसिंचन प्रकल्पापैकी महत्त्वाच्या कुकडी प्रकल्प अंतर्गत येडगाव धरण बांधण्यात आले. जुन्नर तालुक्यातील मावळ पट्ट्यातील कुकडेश्वर मध्ये कुकडी नदीचा उगम होतो. याच कुकडी नदीवर येडगाव गावाजवळ वडज धरण बांधण्यात आले.
या धरणाची उंची 29.74 मी आणि लांबी 4,511 मी आहे. एकूण संग्रहण क्षमता 93,430.00 आहे. १९९७ साली कुकडी प्रकल्पाअंतर्गत हे धरण बांधले आहे.
हे धरण आजूबाजूच्या गावाच्या शेतीसाठी वरदान ठरले आहे. त्यामुळे परिसरातील शेतीसाठी वर्षभर या पाण्याचा वापर करता येतो. म्हणूनच जुन्नर तालुका हा शेतीने समृद्ध असा ओळखला जातो.. या धरणापासून जवळच ओझर, लेण्याद्री अष्टविनायक गणपती तसेच शिवजन्मभूमी शिवनेरी देखील जवळ आहे. पर्यटकांना पावसाळ्यामध्ये फिरण्यासाठी जुन्नर तालुका हे एक उत्तम ठिकाण आहे.
धन्यवाद.
माहिती संकलन : सौ.किर्ती प्रविण दांगट